Shreya Maskar
कुर्ग हे ठिकाण कर्नाटकात येते.
कुर्गला भारताचे स्कॉटलंड असेही म्हणतात.
कुर्ग हे निसर्गरम्य हिल स्टेशन आहे.
कुर्ग ट्रेकिंग प्रेमींसाठी बेस्ट लोकेशन आहे.
कुर्ग फोटोशूटसाठी भन्नाट ठिकाण आहे.
मध्य प्रदेशातील उज्जैनला पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
उज्जैनला धार्मिक महत्त्व आहे.
डिसेंबर, जानेवारी हा काळ उज्जैनला भेट द्यायला योग्य राहील.