Shreya Maskar
कोकणातील धामापूर गाव हे निसर्ग सौंदर्याचा अद्भुत नमुना आहे.
हिवाळ्यात येथे धुक्याची सकाळ अनुभवता येते.
उंच सुपारीचा माळ, पोफळीच्या बागा आणि माडाची झाडे येथे पाहायला मिळतात.
धामापूर तलाव हे पर्यटकांचे आकर्षण आहे.
धामापूर तलावात आपण बोटिंग देखील करू शकता.
धामापूर तलावाला लागूनच भगवती देवीचे मंदिर आहे.
तुम्ही मुंबई ते कुडाळ कोकण रेल्वेचा प्रवास करून रेल्वे स्टेशनपासून धामापूरला तुम्ही एसटीबस किंवा रिक्षाने जाऊ शकता.
धामापूर तलाव फोटोशूटसाठी खूपच अप्रतिम ठिकाण आहे.