Shreya Maskar
मुंबईच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा विसावा हवा असल्यास मार्वे बीचला भेट द्या.
मुंबईजवळील मलाडमध्ये मार्वे बीच वसलेला आहे.
मार्वे बीचला नेहमीम पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
मार्वे बीच जवळ अनेक हॉटेल्स, रिसॉर्ट आहेत.
मार्वे बीच मुंबईपासून जवळपास १ तासाच्या अंतरावर आहे.
सूर्यास्त आणि सूर्योदयाचे मनमोहक रूप तुम्हाला येथून पाहायला मिळते.
मार्वे बीच फोटोशूटसाठी देखील उत्तम आहे.
तुम्ही येथे तुमच्या मित्रमंडळींसोबत वीकेंड प्लान करू शकता.