Shreya Maskar
ख्रिसमस हा सण काही दिवसावर येऊन ठेपला आहे.
जगभरात २५ डिसेंबरला ख्रिसमस साजरा केला जातो.
२५ डिसेंबरला येशू ख्रिस्तांचा जन्म झाला होता.
ख्रिसमस सांताक्लॉज विशेषता लहान मुलांना गिफ्ट देतो.
दिल्लीत ख्रिसमस सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
दिल्लीतील मॉल आणि रस्ते लाइट्सने सजवले जातात.
कॅफे आणि रेस्टॉरंटमध्ये क्लब थीम पार्टी आयोजित करतात.
ख्रिसमसमध्ये विशेषता कुतुबमिनार, इंडिया गेट सजवले जाते.