Shreya Maskar
ग्लोबल विपश्यना पॅगोडा हे वीकेंड प्लानसाठी बेस्ट लोकेशन आहे.
मुंबईतील गोराई येथे ग्लोबल विपश्यना पॅगोडा आहे.
बोरीवलीपासून गोराईला जाण्यासाठी बोटीने प्रवास करावा लागतो.
लाखो पर्यटक हा भव्य आणि सुंदर पॅगोडा पाहायला येतात.
येथे तुम्ही मेडिटेशन करून मानसिक आरोग्य चांगले ठेवू शकता.
पॅगोडा हे फोटोग्राफीसाठी बेस्ट लोकेशन आहे.
पॅगोडा स्थापत्य शैलीचा उत्तम आविष्कार आहे.
लहान मुलांना या ठिकाणी खूप आनंद मिळेल.