Shreya Maskar
माउंट ब्लँक पर्वत हा जगातील सर्वात धोकादायक पर्वत आहे.
माउंट ब्लँक पर्वतरांगा हे सुंदर ठिकाण असल्यामुळे येथे अनेक पर्यटक येतात.
हा डोंगर वर्षभर बर्फाने भरलेला असतो. म्हणून येथे चढणे म्हणजे जिवाला धोका वाढतो.
अहवालांनुसार, माउंट ब्लँक हे आल्प्स आणि पश्चिम युरोपमधील सर्वात उंच शिखर आहे.
दरवर्षी अनेक पर्यटकांना आपला जीव गमवावा लागतो.
माउंट ब्लँक हे युरोपमधील सर्वात प्रसिद्ध पर्वत आहे.
अहवालांनुसार, सुमारे 4,809 मीटर उंचीवर माउंट ब्लँक पर्वतरांग आहे.
फ्रान्स, इटली आणि स्वित्झर्लंडच्या काही भागांमध्ये माउंट ब्लँक पर्वतरांगा पसरलेल्या आहेत.