Shreya Maskar
नवीन वर्षाचा लाँग वीकेंड कोकणात प्लान करा.
कोकणातील वेंगुर्ला हे ठिकाण फिरण्यासाठी बेस्ट आहे.
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला बीच आहे.
वेंगुर्ला बीच हे पांढऱ्या वाळूसाठी ओळखले जाते.
बीचकिनारी तुम्हाला अनेक हॉटेल्स, रेस्टारंट्स आणि होम स्टे पाहायला मिळतील.
तुम्ही मित्रमंडळी आणि कुटुंबासोबत समुद्राकाठी सुंदर नवीन वर्षाची रात्र घालवू शकता.
वेंगुर्ला बीचवर रात्री कॅम्प फायर करून टेंट कॅम्पमध्ये राहून मस्त एन्जॉय करू शकता.
वेंगुर्ला बीचवर तुम्ही मनसोक्त वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता.