Pet Care in Summer: उन्हाळ्यात तुमच्या पाळीव प्राण्यांना 'या' पद्धतीनं ठेवा हायड्रेटेड

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तापमान

उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे पाळीव प्राण्यांच्या वागणूकींमध्ये बदल पाहायला मिळतात.

Pet Care in Summer | Yandex

पाळीव प्राणी

उन्हाळ्यात उच्च तापमानामुळे पाळीव प्राणी जेवण खाणं टाळतात.

Pet Care in Summer | Yandex

हायड्रेटेड

उन्हाळ्यात तुमच्या पाळीव प्राण्यांचं शरीरा हायड्रेटेड ठेवणे महत्त्वाचे आहे.

Pet Care in Summer | Yandex

पाणी

पाळीव प्राण्याला हायड्रेटेड ठेवण्यासाठी त्यांना सतत ताजे पाणी प्यायला द्या.

Pet Care in Summer | Yandex

आराम

जेवणामध्ये काकडी, टोमॅटो या सारखे पदार्थ द्या ज्यामुळे त्यांच्या पोटाला आराम मिळेल.

Pet Care in Summer | Yandex

फळ

पाळीव प्राण्यांचे शरीर हायड्रेट करण्यासाठी त्यांच्या आहारात कलिंगड, केळी, सफरचंद या फळांचा समावेश करा.

Pet Care in Summer | Yandex

ताक

तुमच्या घरी श्वान असल्यास त्याला दुपारच्यावेळी ताक प्यायला दिल्यास पोटाला आराम मिळू शकतो.

Pet Care in Summer | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़.

Pet Care in Summer | Yandex

NEXT: Blood Pressure कमी झाल्यावर काय खाणे योग्य ठरते

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High BP Control Tips | Saam Tv
येथे क्लिक करा...