ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तुमच्या शरीराताल रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास काही पदार्थांचे सेवन केले पाहिजे.
रक्तदाब कमी झाल्यावर सोडीयमचे सेवन करा त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहाते.
रक्तदाब कमी असल्यास दारूचे सेवन करणे टाळा.
रक्तदाब कमी झाल्यास कॉफीचे सेवन करू नये.
रक्तदाब कमी झाल्यावर पाण्याचे जास्तीत जास्त सेवन करा.
तुळशीच्या पानांमध्ये पोटॅशियम असते ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहाते.
ग्रीन टीमध्ये व्हिटॅमिनस आणि अँटिऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहातो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.