Pet Care: तुमच्या पाळीव कुत्र्याला 'हे' पदार्थ खायला घालू नका

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हानिकारक

काही असे अन्न पदार्थ आहेत जे तुमच्या कुत्र्याच्या जीवाला हानिकारक ठरु शकते.

Harmful | Yandex

विष

कुत्र्याने हे पदार्थ खाल्यास त्याच्या शरीरात विष तयार होऊ शकते.

Toxins | Yandex

उलट्या आणि जुलाब

कोको बीन्समध्ये थिओब्रोमाइन, नावाचे घटक आढळते. याच्या सेवनामुळे कुत्र्याला उलट्या, जुलाब होण्याची शक्यता असते.

Vomiting, diarrhea | Yandex

रक्तपेशी

कांदे आणि लसून कुत्र्याच्या लाल रक्तपेशींना हानी पोहचवू शक्ते.

Blood Cells | Yandex

अ‍ॅवाकॅडो

अ‍ॅवाकॅडोमध्ये पर्सिन नावाचे घटक असते ज्यामुळे कुत्र्याला त्रास होऊ शकतो.

Avocado | Yandex

दारू

दारूमुळे कुत्र्याच्या मेंदूवर गंभीर परिणाम होऊ शक्तो.

Alcohol | Yandex

दुध

बऱ्याच कुत्र्यांना लैक्टोजची अ‍ॅलर्जी असते. त्यामुळे त्याना दुधाचे पदार्थ देणे टाळा.

Milk | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: काही लोकांना नखं खाण्याची सवय का असते?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Habit of Nail Biting | Yandex
येथे क्लिक करा...