Habit of Nail Biting: काही लोकांना नखं खाण्याची सवय का असते?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नखं खाण्याची सवय

आपल्या आजुबाजुला असे अनेक लोक असतात ज्यांना सतत नखं खाण्याची सवय असते.

habit | Yandex

ओकिंओफौगिया

या नखं खाण्याच्या सवयीला ओकिंओफौगिया असे म्हणतात. नखं खाण्याची सवय शरीरासाठी हानिकारक ठरू शकते.

Okynophagia | Yandex

सवय

खूप लोकांना नखं खाण्याची सवय लहानपणापासून लागत असते.

Habit | Yandex

आयुष्यभर

नखं खाण्याची सवय शरीरासाठी चांगली नसते आणि ही सवय आयुष्यभर सुटत नाही.

Lifelong | Yandex

व्यस्त ठेवण्यासाठी

जेव्हा आपण कोणत्या गोष्टीमुळे निराश असतो तेव्हा स्वता:ला व्यस्त ठेवण्यासाठी नखं खातात.

To keep busy | Yandex

विचार करताना

जेव्हा आपण एकाग्रतेने कोणता विचार करत असतो तेव्हासुद्धा आपण नखं खातो.

While thinking | Yandex

समस्या

काही लोकांना डिप्रेसिव डिसऑर्डर, ओसीडी आणि एंडायटी डिसऑर्डर या सारख्या समस्या असल्यामुळे ते नखं खातात.

Problems | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: 'या' लोकांनी पनीर खाऊ नये

Health Tips | Yandex