ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रोटीन देणारं पनीर सर्वांसाठी नाहीये लाभदायी, कोणी खाऊ नये पनीर, जाणून घ्या
पनीरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं ज्यामुळे त्याचे सेवन केल्यास शरीराला फायदा होतो.
पण सर्वच लोकांना पनीर उपयुक्त राहते असं नाही. काही लोकांनी पनीरचे सेवन वर्ज केलेले आहे.
ज्या लोकांना हृदयासंबंधीत आजार आहेत त्यांनी पनीर खाऊ नये.
पनीरमध्ये भरपूर प्रमाणात फॅटी अॅसिज्स असते ज्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकते.
ज्या लोकांना रक्तदाबाच्या समस्या असतील त्या लोकांनी पनीर खाऊ नये.
जास्त प्रमाणात पनीर खाल्ल्यामुळे जुलाब होऊ शकतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.