Parenting Tips: उन्हाळ्याच्या सुट्टीत पालकांनी मुलांसोबत 'असा' वेळ घालवा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुलांसोबत वेळ घालवणे

मे महिन्याच्या सुट्टीत पालकांनी मुलांसोबत वेळ घालवणे गरजेचे आहे.

Parenting Tips | Yandex

सुट्टी

वर्षभरात फक्त मे महिन्याच्या सुट्टीत पालकांना मुलांसोबत पूर्ण वेळ घालवता येतो.

Parenting Tips | Getty Images

वेळ

या सुट्ट्यांमध्ये पालकांनी जास्तीत जास्त वेळ मुलांसोबत घालवायला हवा.

Parenting Tips | Canva

स्क्रीन टाइम

पालकांनी स्क्रीन टाइम कमी करून मुलांशी संवाद साधाला पाहिजे.

Parenting Tips | yandex

खेळ

ऑफिसची कामे कार्यालयीन वेळेतच पूर्ण करून घ्यावीत. मुलांना खेळायला घेऊन जावे.

Parenting Tips | Yandex

कल्पनाशक्ती

११ ते १६ या वयात मुलांची कल्पनाशक्ती वाढलेली असते, त्यावेळी त्यांना वेळ द्यावा.

Parenting Tips | Yandex

योग्य सल्ला

मुलींचे वय वाढत असताना त्या त्या वयात तिला योग्य तो सल्ला, मार्गदर्शन करावे.

Parenting Tips | Saam Tv

सुसंवाद

मुलांच्या हाती मोबाईल किंवा समोर टीव्ही न देता त्यांच्याशी दररोज सुसंवाद साधा.

Parenting Tips | Canva

गाव

मुलांना गावी घेऊन जावे. आपल्या संस्कृतीची, मातीची ओळख त्यांना करुन द्यावी.

Parenting Tips | Canva

Next: ऑफिसच्या टेबलवर या गोष्टी ठेवू नका; अन्यथा प्रगतीत येतील अडथळे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips | Yandex