ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वास्तुशास्त्रानुसार ऑफिसमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी काम करतात. ते डेस्क योग्य दिशेने असणे खूप महत्त्वाचे आहे.
ऑफिसचे टेबल अशा पद्धतीने असावे की तुमची पाठ भीतींच्या दिशेने असेल.
वास्तुशास्त्रानुसार ऑफिसच्या टेबलावर काही वस्ती ठेवल्याने नकारात्मक परिणाम होतो.
टेबलावर काळ्या किंवा लाल रंगाची वस्तू कधीच ठेवू नये.
ऑफिसच्या टेबलावर कात्रीसारख्या धारदार वस्तू ठेवू नये. या वस्तू तुमच्या प्रगतीसाठी चांगल्या नाहीत.
ऑफिसच्या डेस्कवर बसून कधीही काहीही खाऊ- पिऊ नये. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते.
ऑफिसच्या टेबलवर बांबूचे रोप, ग्लोब टेबल क्लॉक, नोटपॅड- पेन ठेवणे चांगले असल्याचे मानले जाते.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी तज्ञांशी संपर्क साधा.