Manasvi Choudhary
उत्तपा बनवण्यासाठी तांदूळ, उडीद डाळ, कांदे, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ,साखर हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम तांदूळ आणि उडीद डाळ स्वच्छ धुवून वेगवेगळी भिजत घाला.
नंतर भिजत घातलेले तांदूळ आणि उडीद डाळ मिक्सरला बारीक करून घ्या.
दोन्ही मिश्रण एकत्रित करा आणि आंबवण्यासाठी ठेवून द्या.
उत्तपा करण्यासाठी कांदा, टोमॅटो, मिरच्या आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या.
यात मीठ, साखर आणि थोडे पाणी घालून मिश्रण एकत्र करा.
गॅसवर गरम तव्यावर तेलाचा फिरवून घ्या नंतर यावर उत्तपाचे जाडसर मिश्रण घाला.
साधारणपणे उत्तपा दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगयेईपर्यंत परतून घ्या. अशाप्रकारे सर्व्हसाठी उत्तपा तयार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.