Manasvi Choudhary
हिंदू धर्मात रामनवमीला खूप महत्व आहे.
यंदा ६ एप्रिलला सर्वत्र रामनवमी साजरी केली जाणार आहे
प्रभू श्रीरामाचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला झाला होता.
धर्म ग्रंथानुसार, उत्तर प्रदेशमधील अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामाचा जन्म झाला.
प्रभू श्रीराम हे भगवान विष्ण यांचे सातवे अवतार होते.
प्रभू श्रीराम हे सूर्यवंशी महाराजा दशरथ आणि त्यांची ज्येष्ठ महाराणी कौसल्या यांचे पुत्र होते.