Manasvi Choudhary
उपवासाला रताळे खाल्ल्याने फायद्याचे आहे
अनेकजण उपवासाला रताळे खातात.
रताळ्यांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्याने वजन कमी करण्यासाठी रताळे खा.
रताळे खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते. रताळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए असते. उपवासादरम्यान रताळे खाल्ल्याने अपचन, कॉन्स्टिपेशन, अॅसिडीटी त्रास होतो.
रताळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात यामुळे मधुमेह असल्यास रताळे खा.