Manasvi Choudhary
कोरफड औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे.
आयुर्वेदात कोरफडला विशेष महत्व आहे.
सकाळी उपाशीपोटी कोरफडचे सेवन केल्यास आरोग्याला फायदे होतात.
कोरफडीचा ज्यूस मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायदेशीर आहे.
ब्लड शुगरचा त्रास कमी करण्यासाठी कोरफडीचे सेवन करा.
अॅसिडीटी, बद्धकोष्ठता आणि पोटदुखी या सारख्या समस्या असल्यास उपाशीपोटी कोरफड करा.
कोरफडीचा ज्यूस दररोज प्यायल्याने त्वचा उजळण्यास मदत होते.
शरीरातील रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी कोरफडीचा रस प्या.