Manasvi Choudhary
सकाळी नाश्त्याला मसाला डोसा खायला सर्वांना आवडतो.
मसाला डोसा घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
मसाला डोसा बनवण्यासाठी उडीद डाळ, तांदूळ, डाळ भिजत घाला.
गॅसवर कढईत गरम तेलामध्ये मोहरी, जीरे, कढीपत्ता, लाल मिरची, हिरवी मिरची, आलं, कांदा, मीठ हळद, लाल तिखट फोडणी करा.
नंतर यामध्ये उकडलेले बटाटे घाला आणि संपूर्ण मिश्रण एकजीव करून घ्या.
अशाप्रकारे मसाला डोसा भाजी तयार आहे.
मिक्सरला डाळ आणि तांदूळ वाटून घ्या यानंतर ८ तास हे मिश्रण आबंवण्यासाठी ठेवा.
पीठ आंबल्यानंतर यात मीठ घाला गॅसवर तव्यामध्ये तेल लावून गोलाकार डोसा पसरवून घ्या.
डोसा अर्धवट शिजल्यानंतर यात बटाट्याची भाजी घाला.
अशाप्रकारे सर्व्हसाठी मसाला डोसा तयार आहे.