Manasvi Choudhary
कोल्हापूर शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.
मराठा साम्राज्यातील राजवाडे, मंदिर या ठिकाणी आहेत
कोल्हापूर हे शहर महाराष्ट्राच्या दक्षिण भागात आहे.
पौराणिक कथेनुसार, देवा महालक्ष्मीने कोल्हासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता.
या जागेचे नाव त्याच्या नावावर असावे अशी कोल्हासुर राक्षसाची शेवटची इच्छा होती.
पुढे या भागाला कोल्हापूर असं नाव पडलं.