Sai Tamhankar: सई ताम्हणकरचं पूर्ण नाव काय?

Manasvi Choudhary

सई ताम्हणकर

सई ताम्हणकर ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Sai Tamhankar

ओळख

सईने अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम करत स्वत:ची अनोखी ओळख निर्माण केली आहे.

Sai Tamhankar | Instagram/ @saietamhankar

जन्म

सईचा जन्म २५ जून १९८६ मध्ये सांगली येथे झाला आहे.

Sai Tamhankar

पूर्ण नाव

सईचे पूर्ण नाव सई नंदकुमार ताम्हणकर असं आहे.

Sai Tamhankar

आईचे नाव

सईच्या आईचे नाव मृणालिनी ताम्हणकर असं आहे.

Sai Tamhankar

सोशल मीडिया

सोशल मीडियाच्या माध्यमातून सई सक्रिय असलेली पाहायला मिळते.

Sai Tamhankar

NEXT: Pudina Chutney: घरीच फक्त १० मिनिटांत बनवा पुदीनाच्या पानांची चटणी, सोपी आहे रेसिपी

येथे क्लिक कराय...