Workplace etiquette: ऑफिसमध्ये या गोष्टी कधीच करू नये, जाणून घ्या

Surabhi Jayashree Jagdish

वाईट बोलणं

ऑफिसमध्ये तुमच्या इतर साथीदाऱ्यांच्या पाठीमागे त्यांच्याबद्दल वाईट बोलणं टाळा. यामुळे ऑफिसमध्ये तुमची नकारात्मक प्रतिमा तयार होऊ शकते. नेहमी आदराने आणि सकारात्मक वागण्याचा प्रयत्न करा.

Office behavior

उशिरा येण्याची सवय

ऑफिसमध्ये नेहमी वेळेवर पोहोचणं महत्त्वाचं आहे. उशिरा येण्याची सवय तुमच्या प्रोफेशनल इमेजला नुकसान पोहोचवते. वेळ पाळल्याने तुमच्याबद्दल चांगला प्रभाव पडतो.

Professional habits

सोशल मीडिया पाहणं

कामाच्या वेळेत सतत रील्स किंवा सोशल मीडिया पाहणे टाळा. यामुळे कामावर लक्ष कमी होते आणि प्रोडक्टिव्हीटी घटते. ऑफिसमध्ये कामाला प्राधान्य देणं गरजेचं आहे.

Teamwork

खोटं बोलून सुट्टी घेणं

विनाकारण किंवा खोटं कारण सांगून सुट्टी घेऊ नका. यामुळे तुमच्या विश्वासार्हतेवर परिणाम होऊ शकतो. प्रामाणिकपणा ही चांगल्या कर्मचाऱ्याची ओळख असते.

Workplace professionalism

दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय

दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय स्वतः घेणं चुकीचं आहे. टीमवर्कमध्ये प्रत्येकाच्या मेहनतीचा आदर करणं गरजेचं असतं. प्रामाणिक वागणूक तुमची प्रतिमा अधिक मजबूत करते.

Office productivity

नकारात्मक बोलणं

सतत नकारात्मक बोलणं किंवा तक्रारी करणं टाळा. अशा स्वभावामुळे ऑफिसचे वातावरण खराब होऊ शकतं.

Employee behavior

चांगले संबंध

ऑफिसमधील तुमच्या कलीगसोबत चांगले संबंध ठेवण्याचे प्रयत्न करा. मैत्रीपूर्ण आणि सहकार्याची भावना कामात मदत करते. या सवयींमुळे वर्कप्लेसवर तुमची चांगली ओळख तयार होते.

Professional image

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Sugar | saam tv
येथे क्लिक करा