Narali Purnima 2024 : नारळी पौर्णिमा स्पेशल कोकोनट सोंदेश, फक्त १० मिनिटांत बनवा घरी

Shreya Maskar

नारळी पौर्णिमा

यंदा नारळी पौर्णिमेला नारळापासून सोंदेश बनवा.

Narli Purnima | yandex

साहित्य

नारळाचा सोंदेश बनवण्यासाठी खजूर, दूध, दुधाची साय, कुस्करलेलं पनीर, नारळाचा चव, कॉनफ्लोर, साखर, वेलची पूड इत्यादी साहित्य लागते.

Material | yandex

सुकामेवा

सुकामेवामध्ये काजू, पिस्ता, बदाम यांचा समावेश करावा.

dried fruit | yandex

खजूर

सोंदेश बनवण्यासाठी सर्वप्रथम खजूरच्या बिया काढून दुधामध्ये मध्ये भिजवत ठेवा.

dates | yandex

दूध

खजूरांना दुधासोबत एक उकळी काढून घ्या.

milk | yandex

नारळाचा चव

दूध थोडे घट्ट झाले की, त्यात दुधाची घट्ट साय, काजू-बदाम पूड, कुस्करलेलं पनीर , नारळाचा चव, कॉनफ्लोर, साखर घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्या.

Coconut flavor | yandex

वेलची पूड

आता गॅस बंद करून त्यात वेलची पूड घाला.

Cardamom powder | yandex

सोंदेश

मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्याला पेढ्या सारखा आकार देऊन सोंदेश बनवा.

coconut sandesh | yandex

पिस्ता

पेढ्यावर एक पिस्ता ला‌वून सोंदेशला सजावट करा.

Pistachio | Canva

NEXT : न आंबवता नाश्त्याला 10 मिनिटांत बनवा जाळीदार डोसा, मॉर्निंग होईल गुड

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

dosa | yandex
येथे क्लिक करा..