Breakfast Recipes : न आंबवता नाश्त्याला १० मिनिटांत बनवा जाळीदार डोसा, मॉर्निंग होईल गुड

Shreya Maskar

इन्स्टंट डोसा

सकाळच्या नाश्त्याला इन्स्टंट डोसा कसा बनवाल सिंपल रेसिपी जाणून घ्या.

Instant Dosa | yandex

डाळ

डोसा बनवण्यासाठी तांदूळ, मसूर डाळ, मूग डाळ, चणा डाळ, उडीद डाळ इत्यादी डाळी लागतात.

dal | yandex

मसाले

लाल मिरची, हिंग, कढीपत्ता, मीठ, पाणी, तेल इत्यादी साहित्य लागते.

spices | yandex

गरम पाणी

डाळींचा पौष्टिक डोसा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये चण्याची डाळ, मसूर डाळ, मूग डाळ आणि उडदाची डाळ घालून गरम पाण्यात १५ मिनिट भिजवून ठेवा.

hot water | yandex

वाटण बनवा

या मिश्रणात लाल मिरची, हिंग, कढीपत्ता घालून मिक्सरला वाटण वाटून घ्या.

red chillies | yandex

सोडा

डोसा छान फुलण्यासाठी त्यात तुम्ही सोडा घालू शकता.

soda | yandex

पोहे

डोसा जाडसर आणि कुरकुरीत करण्यासाठी भिजवलेल्या पोह्यांची पेस्ट आणि रवा टाका यामुळे डोसा जाळीदार बनेल.

poha | yandex

चवीनुसार मीठ

यात चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या.

Salt to taste | yandex

नॉनस्टीक पॅन

नॉनस्टीक पॅनमध्ये तूप लावून डोशाचे मिश्रण पसरवा.

Nonstick pan | yandex

डोसा खरपूस भाजा

दोन्ही बाजूंनी डोसा खरपूस भाजून घ्या. अशाप्रकारे जाळीदार डोसा अवघ्या १० मिनिटात तयार झाला. पुदिन्याच्या चटणीसोबत याचा आस्वाद घ्या.

Fry dosa | yandex

NEXT : मुसळधार पावसात बनवा क्रिस्पी कॉर्न आप्पे

corn appe | canva
येथे क्लिक करा..