Monsoon Special : मुसळधार पावसात बनवा क्रिस्पी कॉर्न आप्पे

Shreya Maskar

संध्याकाळचा नाश्ता

पावसाळ्या संध्याकाळच्या नाश्त्याला चटपटीत मक्यापासून झटपट आप्पे बनवा.

Evening breakfast | canva

साहित्य

मक्याचे आप्पे बनवण्यासाठी मक्याचे दाणे, लसूण, हिरवी मिरची, कांदा, कोथिंबीर, जिरे, हळद, मिरची पावडर,मीठ, बेसन, तांदळाचे पीठ, तेल, पाणी इत्यादी साहित्य लागते.

Material | canva

मक्याच्या दाणे

मक्याचे आप्पे बनवण्यासाठी सर्वप्रथम मक्याच्या दाण्यांची बारीक पेस्ट करून घ्या.

corn | canva

कांदा-लसूण वाटण

लसूण, हिरव्या मिरच्या, कांदा आणि यांचे सुद्धा मिक्सरला वाटण वाटून घ्या.

Onion-garlic distribution | canva

मिश्रण एकत्र करा

आता एका बाऊलमध्ये मक्याची पेस्ट आणि कांद्याचे वाटण, जिरे, हळद, मिरची पावडर आणि मीठ चवीनुसार घालून सर्व मस्त एकजीव करून घ्या.

Combine the mixture | canva

बेसन-तांदळाचे पीठ

मिश्रणाला छान बाइंडिंग करता यावे यासाठी त्यात बेसन व तांदळाचे पीठ घालावे.

Besan-rice flour | canva

कोथिंबीर

शेवटी या मिश्रणात पाणी आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या.

Coriander | canva

आप्पे पात्र

आता गॅस‌वर आप्पे पात्र ठेवून त्यावर थोडे तूप घालून त्यामध्ये मिश्रण टाका.

Corn Appe | canva

आप्पे शिजवून घ्या

१५ ते २० मिनिटे आप्पे पात्र झाकूण ठेवावे.

Cook it | canva

गोल्ड फ्राय

आप्पे दोन्ही बाजूंनी गोल्ड फ्राय करून शिजवून घ्या.

Gold Fry | canva

पुदिन्याच्या चटणी

पुदिन्याच्या चटणीसोबत गरमागरम कॉर्न आप्प्यांचा आस्वाद घ्या.

Chutney Recipe | Yandex

NEXT : नारळी पौर्णिमेनिमित्त घरीच बनवा चविष्ट नारळी भात, सोपी आहे रेसिपी

Narali Bhat Recipe | Picsart
येथे क्लिक करा..