Mystic Rivers: रहस्यमय नदी! ही नदी क्षणात रंग बदलते, जाणून घ्या यामागील कारण

Dhanshri Shintre

रहस्यमय नदी

आज आपण पृथ्वीवरील एक अत्यंत रहस्यमय नदीबद्दल माहिती घेणार आहोत, ज्याचे रंग बदलत राहतात.

अद्भुत क्षमता

तुम्हाला आश्चर्य वाटेल, ही नदी काही क्षणांतच आपला रंग बदलण्याची अद्भुत क्षमता ठेवते.

रंग बदलते

ही नदी काही वेळा लाल रंगाची तर काही वेळा निळ्या रंगात दिसून लोकांना थक्क करते.

नदीचे नाव

ही अनोखी नदी कानो क्रिस्टल्स म्हणून ओळखली जाते आणि तिच्या रंग बदलण्यामुळे प्रसिद्ध आहे.

अनोखी नदी

कोलंबियामधून वाहणारी ही अनोखी नदी आपल्या रंगांच्या बदलांसाठी जगभर प्रसिद्ध आहे.

पाच रंगांची नदी

ही नदी आपल्या पाच वेगवेगळ्या रंगांमुळे पाच रंगांची नदी म्हणून जगभर ओळखली जाते.

मुख्य कारण

या नदीत आढळणारी मॅकेरेनिया क्लॅव्हिगेरन्स वनस्पतीच रंग बदलण्यामागील मुख्य कारण आहे.

वनस्पतीचा रंग बदलतो

विशिष्ट ऋतूतील प्रकाश आणि पाण्यामुळे मॅकेरेनिया वनस्पतीचा रंग बदलतो, ज्यामुळे नदीचा रंगही बदलतो.

NEXT: गरम मसाल्यांना ‘गरम’ का म्हणतात? जाणून घ्या वैज्ञानिक तथ्ये आणि फायदे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा