Mumbai Powai Travel Spot: पवईतील प्रसिद्ध 4 ठिकाणे, येथे गेल्यास मन हरवून जाईल

Manasvi Choudhary

मुंबई

मुंबईतील पवई हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. मुंबईसह इतर शहरातून पर्यटक या ठिकाणी खास भेट देतात.

Mumbai Powai Travel Spot | Social Media

पवई तलाव

पवईचा तलाव पर्यटकांसाठी लोकप्रिय ठिकाण आहे.

Mumbai Powai Travel Spot | Social Media

महाकाली लेणी

पवईला जुना ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. प्राचीन दगडात कोरलेल्या महाकाली लेणी येथे आहेत.

Mumbai Powai Travel Spot | Social Media

फिश पार्क

पवईतील फिश पार्क येथे लहानमुलांसाठी बेस्ट खेळण्याचे पर्याय आहेत. दर आठवड्याला शनिवारी- रविवारी येथे मोठी गर्दी होते.

fish park | Social Media

हिरानंदनी गार्डन

पवईतील हिरानंदनी गार्डन येथे देखील पर्यटक भेट देतात. निसर्गाच्या सानिध्यात येथे निवांत वेळ घालवतात.

Mumbai Powai Travel Spot | Social Media

next: Dhaba Style Malai Kofta Recipe: ढाबा स्टाईल मलाई कोप्ता घरी कसा बनवायचा?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...