Famous Influencer: अभिनेत्री नाही सोशल मीडिया इनफ्ल्युएंसर आहेत या 'सौंदर्यवती'; रूपाचं होतय कौतुक

Manasvi Choudhary

अंकिता वालावलकर

बिग बॉस फेम अंकिता वालावकरची सध्या सोशल मीडियावर प्रचंड क्रेझ आहे. ती अभिनेत्री, व्यावसायिका आणि कंटेट क्रिएटर आहे.

Ankita Walawalkar | Instagram

निता शिलिमकर

मराठी निता शिलीमकर चे असंख्य चाहते आहेत. केवळ भारतातच नाही तर परदेशातही निता तिचं फोटोशूट करते.

Nita Shilimkar | Instagram

रूमा शर्मा

रूमा शर्माची सोशल मीडियावर भलतीच क्रेझ आहे. तिचे फोटो व्हिडीओ तुफान व्हायरल होतात.

Ruma Sharma | Instagram

हिंदवी पाटील

हिंदवी पाटील नियमितपणे सोशल मीडियावर सक्रिय असते. रिल्स आणि व्हिडीओमुळे ती चर्चेत आली.

Hindavi Patil | Instagram

अनुश्री माने

अनुश्री माने प्रसिद्ध सोशल मिडिया इनफ्ल्युएंसर आहे. नखरेवाली या तिच्या गाण्याला नेटकऱ्यांची चांगलीच लोकप्रियता मिळाली.

Anushri Mane | Instagram

प्रतिक्षा थोरात

प्रतिक्षा थोरात सोशल मीडिया इनफ्ल्युएंसर आहे. प्रतिक्षाला मेकअपची आवड आहे. तीची मेकअप अॅकॅडमी आहे यामध्ये मुलींसाठी खास मेकअपचे क्लास घेतले जातात.

Pratiksha Thorat | Instagram

NEXT: Prarthana Behere: 'कितीदा नव्याने तुला आठवावे...' प्रार्थनाचं सुंदर फोटोशूट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा...