Prarthana Behere: 'कितीदा नव्याने तुला आठवावे...' प्रार्थनाचं सुंदर फोटोशूट

Manasvi Choudhary

प्रसिद्ध अभिनेत्री

अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Prarthana Behere | Instagram

अभिनय

प्रार्थनाने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Prarthana Behere | Instagram

साडीत फोटोशूट

नुकतंच प्रार्थना तिचं साडीत फोटोशूट केलं आहे.

Prarthana Behere | Instagram

निळी साडी

या फोटोशूटसाठी प्रार्थनाने निळ्या रंगाची सुंदर साडी परिधान केली आहे.

Instagram

असा केला लूक

प्लेन साडीवर प्रार्थनाने मोकळे केस, कपाळी टिकली आणि कानात झुमके असा लूक केला आहे.

Prarthana Behere | Instagram

फोटोंना तुफान लाईक्स

सेलिब्रिटीसह असंख्य चाहत्यांनी प्रार्थनाच्या फोटोंना लाईक्स केले आहे.

Prarthana Behere | Instagram

फोटो होतात व्हायरल

सोशल मीडियावर प्रार्थनाचे फोटो व्हायरल होतात.

Prarthana Behere | Instagram

NEXT: Ritika Shrotri: रितीकाचं आरस्पानी सौंदर्य; फोटो पाहतच राहाल

येथे क्लिक करा...