Ritika Shrotri: रितीकाचं आरस्पानी सौंदर्य; फोटो पाहतच राहाल

Manasvi Choudhary

सुंदर अभिनेत्री

मराठी मनोरंजनविश्वातली सुंदर अभिनेत्री म्हणून रितीका श्रोत्रीची ओळख आहे.

Ritika Shrotri | Instagram

फोटो

रितीका सोशल मीडियावर फोटो पोस्ट करते.

Ritika Shrotri | Instagram

स्टायलिश लूक

रितीकाचे स्टायलिश लूकमधील फोटो तुफान व्हायरल होतात.

Ritika Shrotri | Instagram

लेहेंगा चोली लूक

लेहेंगा चोलीमध्ये रितीकाने चाहत्यांची मने जिंकली आहे.

Ritika Shrotri | Instagram

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

रितीकांच्या फोटोंना चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो.

Ritika Shrotri | Instagram

लक्षवेधी लूक

या फोटोमध्ये रितिकाच्या कातिल नजरेने सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधले.

Ritika Shrotri | Instagram

सोशल मीडियावर चर्चा

रीतिकच्या फोटोंची अनेकदा सोशल मीडियावर चर्चा होते.

Ritika Shrotri | Instagram

NEXT: Madhavi Nimkar: पिवळी चोळी अन् जांभळी साडी, माधवीचं ट्रेडिशनल फोटोशूट

येथे क्लिक करा...