Madhavi Nimkar: पिवळी चोळी अन् जांभळी साडी, माधवीचं ट्रेडिशनल फोटोशूट

Manasvi Choudhary

खलनायिकेची भूमिका

मालिकेतील खलनायिका या भूमिकेने प्रसिद्ध असलेली अभिनेत्री माधवी निमकर.

Madhavi Nimkar | Instagram

मालिका

'सुख म्हणजे काय असतं' या मालिकेतून माधवी घराघरात पोहचली.

Madhavi Nimkar | Instagram

भूमिका

मालिकेत माधवीने शालिनी ही भूमिका साकारली होती.

Madhavi Nimkar | Instagram

सौंदर्य

अभिनयासह माधवी तिच्या सौंदर्याने चाहत्यांना मोहिनी घालते.

Madhavi Nimkar | Instagram

फोटो अन् व्हि़डीओ

सोशल मीडियावर माधवी तिचे छान छान व्हिडीओ पोस्ट करते.

Madhavi Nimkar | Instagram

फोटोशूट

माधवीने काठाच्या साडीत तिचं फोटोशूट केलं आहे.

Madhavi Nimkar | Instagram

मराठमोळा लूक

मराठमोळ्या लूकमध्ये माधवीने ज्वेलरी आणि हेअरस्टाईल केली आहे.

Madhavi Nimkar | Instagram

फोटोंवर तुफान लाईक्स

सोशल मीडियावर माधवीच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Madhavi Nimkar | Instagram