Cricket Records: आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक वेळेस 50 पेक्षा अधिक धावा करणारे फलंदाज

Ankush Dhavre

रोहित शर्मा

रोहित शर्मा हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे

rohit sharma | yandex

रोहित शर्मा

रोहितने ४३ वेळेस ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

rohit sharma | yandex

एबी डीव्हीलियर्स

एबी डीव्हीलियर्स आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो

ab de villiers | yandex

एबी डीव्हीलियर्स

त्याने देखील ४३ वेळेस ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

ab de villiers | yandex

शिखर धवन

शिखर धवन देखील आयपीएल स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे.

shikhar dhawan | yandex

शिखर धवन

शिखरने ५२ वेळेस ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

shikhar dhawan | yandex

विराट कोहली

विराटने ७००० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत

virat kohli | yandex

विराट कोहली

यादरम्यान त्याने ५७ वेळेस ५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत

virat kohli | yandex

डेव्हिड वॉर्नर

डेव्हिड वॉर्नरने देखील आयपीएल स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे.

david warner | yandex

डेव्हिड वॉर्नर

त्याच्या नावे ६५ वेळेस ५० पेक्षा अधिक धावा करण्याची नोंद आहे

david warner | yandex

NEXT: हे आहेत कसोटीत सर्वात जलद 500 विकेट्स घेणारे गोलंदाज

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anil kumble | saam tv news
येथे क्लिक करा