Cricket Records: हे आहेत कसोटीत सर्वात जलद 500 विकेट्स घेणारे गोलंदाज

Ankush Dhavre

मुथय्या मुरलीधरन

हा रेकॉर्ड मुथय्या मुरलीधरनच्या नावे आहे. त्याने 87 सामन्यांमध्ये 500 गडी बाद केले होते

muttiah muralidharan | yandex

अनिल कुंबळे

अनिल कुंबळेने 105 कसोटीत 500 गडी बाद केले होते

anil kumble | yandex

शेन वॉर्न

शेन वॉर्नने 108 कसोटीत 500 गडी बाद केले होते

shane warne | yandex

ग्लेन मॅकग्रा

ग्लेन मॅकग्राने 110 कसोटीत 500 गडी बाद केले होते

glenn mcgrath | yandex

नॅथन लायन

नॅथन लायनने 123 कसोटीत 500 गडी बाद केले आहेत

nathan lyon | yandex

कर्टनी वॉल्श

कर्टनी वॉल्शने 129 कसोटीत 500 गडी बाद केले होते

courteny walsh | yandex

जेम्स अँडरसन

जेम्स अँडरसनने 129 कसोटीत 500 गडी बाद केले आहेत

james anderson | yandex

स्टुअर्ट ब्रॉड

स्टुअर्ट ब्रॉडने 140 कसोटीत 500 गडी बाद केले आहेत.

stuart broad | yandex

NEXT:  कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५० गडी बाद करणारे गोलंदाज

Jasprit bumrah | saam tv news
येथे क्लिक करा