Monsoon Skin Care: पावसाळ्यात हेल्दी ग्लोईंग स्किन पाहिजे; तर, चेहऱ्यावर 'या' गोष्टी नक्की लावा

Shruti Vilas Kadam

जेल-बेस्ड मॉइश्चराइजर


मान्सूनमध्ये हलका आणि नॉन-कॉमेडोजेनिक मॉइश्चराइजर वापरणे अत्यंत आवश्यक आहे, जो त्वचेला हायड्रेशन देताना पोर्स ब्लॉक करत नाही.

Skin Care

टोनर


अल्कोहॉल-फ्री टोनर वापरल्याने त्वचेचे उघडे पोर्स (open pores) टाइट होतात आणि बॅक्टीरिया पासून संरक्षण होते.

Skin Care

विटॅमिन C युक्त फेस सीरम


विटॅमिन C सीरम त्वचेला मॉइस्चर आणि ग्लो देतो, तसेच मान्सूनमध्ये होणारा डलनेस दूर करतो.

Skin Care

सन्स्क्रीन


ढगाळ हवामान असलं तरीही UV किरणं त्वचेला हानी पोहोचवतात. त्यामुळे हलका, वॉटर-बेस्ड सन्स्क्रीन रोज वापरणं आवश्यक आहे.

Skin Care

फेस मिस्टचा वापर


दिवसभर त्वचा फ्रेश व हायड्रेट ठेवण्यासाठी नैसर्गिक घटकांनी बनवलेला फेस मिस्ट वापरावा.

Skin Care

एक्सफोलिएशन

आठवड्यातून १–२ वेळा सौम्य स्क्रब केल्यास चेहऱ्याला नैसर्गिक उजळपणा येतो.

Skin Care

हायड्रेटेड राहणं


पावसातही पुरेसं पाणी पिणं आवश्यक आहे. यामुळे शरीर डिटॉक्स होतं आणि त्वचेचा ग्लो वाढतो.

Skin Care

Fashion Tips: फिटिंग ड्रेसमध्ये तुम्हाला देखील अनकम्फर्टेबल वाटत असेल; तर खरेदी करताना या टिप्स करा फॉलो

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fashion Tips
येथे क्लिक करा