Fashion Tips: फिटिंग ड्रेसमध्ये तुम्हाला देखील अनकम्फर्टेबल वाटत असेल; तर खरेदी करताना या टिप्स करा फॉलो

Shruti Vilas Kadam

हाय-वेस्ट बॉटम्स वापरा


पँट, जीन्स किंवा इतर बॉटम्स असे निवडा ज्यांची कंबर थोडी उंच असते. त्यामुळे पोट जास्त दिसत नाही.

Fashion Tips

शेपवियरचा वापर करा

बाजारात विविध प्रकारासाठी शेपवियर उपलब्ध आहे, जे पोट पूर्णपणे लपवायला मदत करतात.

Fashion Tips

लेयरिंग फॅशन


टी शर्ट घातल्यानंतर त्यावर शर्ट किंवा जॅकेट लेयरिंग करा यामुळे शरीराचा आकार बारिक दिसतो.

Fashion Tips

पेपलम टॉप आणि ए-लाइन ड्रेसेस


पेपलम टॉप किंवा ए-लाइन ड्रेसेस तुमच्या बेली लाईनपासून लक्ष वेधून घेतात हे कपडे स्टाइलिश दिसते.

Fashion Tips

डार्क रंग आणि वर्टिकल पॅटर्न्स वापरा


काळा, नेव्ही कलर स्लिमिंग इफेक्ट देतात. तसेच छोटे प्रिंट्स असलेले कपडे शरीराला लांबट आणि स्लिम दिसण्यास मदत करतात.

Fashion Tips

फॅब्रिकची निवड


जाड कापड जसे की पोंटे, थिक कॉटन, डेनिम किंवा स्ट्रक्चर्ड फॅब्रिक्स यामुळे पोट कमी दिसते

Fashion Tips

अॅक्सेसरीज – नेकलेस, इअररिंग्स, बेल्ट्स


आकर्षक नेकलेस, रंगीत स्कार्फ, किंवा अॅक्सेसरीजमुळे तुमच्या पोटावर लक्ष जात नाही

Fashion Tips | Social Media

Skin Care: चेहऱ्यावरील टॅनिंग आठवडाभरात गायब होईल; घरच्या घरी करा ही सोपी स्किन केअर

Skin Care
येथे क्लिक करा