Shruti Vilas Kadam
महागडे क्रीम किंवा क्लिनिक ट्रीटमेंट न वापरता, फक्त कच्चं दूध रोज वापरून तुम्ही 7 दिवसांत टॅनिंग काढून टाकू शकता
एक कॉटन बॉल कच्च्या दूधात नीट भिजवून घ्या.
भिजवलेले कॉटन बॉल चेहरा, हात, पाय व गळ्यावर नीट लावा, ज्यामुळे दूध त्वचेवर व्यवस्थित बसेल.
दूध लावताच लगेच चेहरा न धुवता, 15 मिनिटे थांबा आणि त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ साफ करा.
हा उपाय रात्री झोपण्याच्या आधी दररोज करा. यामुळे तुमची त्वचा नैसर्गिक पद्धतीने पुन्हा ग्लो करेल.
सात दिवस नियमित वापर केल्यानंतर, टॅनिंग कमी होते आणि त्वचेचा टोन एकशेड उजळतो.
या उपायासाठी कोणतेही केमिकल न वापरता फक्त कच्चे दूध वापरावे लागते. त्यामुळे कित्येक त्वचा संबंधी समस्या जसे की खाज, जळजळ, कोरडेपणा कमी होतो.