Makeup Precautions: मेकअप प्रोडक्टमुळे डोळ्यांना त्रास असेल तर, वेळीच व्हा सावधान आणि घ्या ही काळजी

Shruti Vilas Kadam

काजळ

काजळ थेट डोळ्यांच्या आतल्या भागावर (वॉटरलाइनवर) लावू नये, कारण त्यामुळे तो डोळ्यात जाऊ शकतो आणि खाज, जळजळ किंवा अॅलर्जी होऊ शकते.

Waterproof Makeup

मस्कारा

मस्कारा वापरताना काळजी घ्या, कारण तो डोळ्यात गेला तर संसर्ग होण्याची शक्यता असते.

Waterproof Makeup | Pinterest

आयलाइनर आणि आयशॅडो

आयलाइनर आणि आयशॅडो जास्त प्रमाणात किंवा चुकीच्या पद्धतीने लावल्यास डोळ्यांना इरिटेशन, कडूपणा किंवा संसर्ग होऊ शकतो.

Makeup Steps | Saam Tv

काळजी

मेकअप करण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा, अन्यथा हातांवरचे जंतू डोळ्यांत जाऊ शकतात.

Non Sticky Makeup

इतरांचा मेकअप

इतरांचा मेकअप वापरू नका, कारण त्यामुळे डोळ्यांचा संसर्ग पसरू शकतो.

Non Sticky Makeup

मेकअप न काढता झोपू नये

मेकअप काढल्याशिवाय झोपू नये, कारण डोळ्यांभोवतीचा भाग संवेदनशील असतो व रात्रभर केमिकल राहिल्यास हानी होऊ शकते.

Makeup Steps | Saam Tv

डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

डोळ्यांमध्ये आधीच समस्या असेल (जसे की लालसरपणा, खाज किंवा संसर्ग) तर मेकअप टाळावा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Non Sticky Makeup

Skin Care: चेहऱ्यावरील तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी घरी बनवलेलं 'हे' तेल नक्की ट्राय करा, आठवड्याभरात दिसेल फरक

Skin Care
येथे क्लिक करा