Monday Horoscope : शेवटच्या श्रावण सोमवारी महादेवाची कृपा होणार; ३ राशींचं नशीब फळफळणार

Saam Tv

मेष

काही लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तर काहींची जुणी येणी वसूल होतील.

Mesh | saam tv

वृषभ

कोर्टात रखडलेली कामे सहज पूर्ण होतील. तुम्ही स्वतःसाठी वेळ द्याल.

vrushabh | Saam tv

मिथुन

लांब पल्ल्याच्या प्रवासाच्या दृष्टीने आपली काळजी घेणं गरजेचे आहे. त्यामुळे प्रवास शक्यतो टाळणे फायदेशीर राहील.

mithun | Saam tv

कर्क

तुमची नियोजित दैनंदिन कामे ठरतील. आजचा दिवस समाधानी जाईल.

kark | saam tv

तूळ

आज सोमवारी कोणालाही जामीन राहू नका. तुमचे मनोबल आज कमी राहील.

tul | Saam tv

NEXT : लेडी सिंघम पल्लवी जाधवचा लूक बघितला का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PSI Pallavi Jadhav | Instagram
येथे क्लिक करा