Vishal Gangurde
पल्लवीचा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
पल्लवी हैद्राबाद कस्टडी सिनेमातील मुख्य अभिनेत्री आहे.
पल्लवीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
पल्लवी सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत असते.
पल्लवीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.
पल्लवीने नुकताच लाल रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केला आहे.
पल्लवी मूळची औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील रेल गावाची आहे.
पल्लवीच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होतो.