Mix Vegetable Cutlet: संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा मिक्स भाज्यांचे क्रिस्पी कटलेट; ५ मिनिटात होईल तयार

Siddhi Hande

नाश्त्यासाठी पौष्टिक पदार्थ

नाश्त्याला चटपटीत पदार्थ सर्वांनाच आवडतात. परंतु याचसोबत तो पदार्थ पौष्टिकदेखील असायला हवा.

Mix Vegetable Cutlet | Google

पौष्टिक पदार्थ

तुम्हाला जर पौष्टिक आणि चटपटीत पदार्थ खायचा असेल तर मिक्स भाज्यांचे कटलेट बनवू शकता.

Mix Vegetable Cutlet | Google

साहित्य

बारीक चिरलेला कांदा, आलं-लसूण पेस्ट, हळद, मिरची पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, उकडलेला बटाटा, लिंबाचा रस, कोथिंबीर, तांदळाचे पीठ, रवा, तेल

Mix Vegetable Cutlet | Google

कांदा

सर्वात आधी पॅनमध्ये तुम्हाला तेल गरम करायचे आहे. त्यात कांदा परतून घ्यायचा आहे.

Mix Vegetable Cutlet | Google

आलं-लसूण पेस्ट

यामध्ये आलं-लसूण पेस्ट टाका. त्यात तुमच्याजवळच्या सर्व भाज्या चिरुन टाका. ३-४ मिनिटे शिजवून घ्या.

Mix Vegetable Cutlet | Google

मसाले

यामध्ये हळद, लाल तिखट, मिरची पावडर, जिरे पावडर, गरम मसाला आणि मीठ टाकायचे आहे.

Mix Vegetable Cutlet | Google

बटाटा

हे सर्व मिश्रण छान मिक्स करुन घ्या. यानंतर गॅस बंद करा त्यात मॅश केलेला बटाटा आणि कोथिंबीर टाका. वरुन लिंबाचा रस टाका.

Mix Vegetable Cutlet | Google

तांदळाचे पीठ

मिश्रण थंड झाल्यावर तांदळाचे पीठ घाला आणि मळून घ्या.

Mix Vegetable Cutlet | Google

कटलेटचा आकार द्या

या पीठाला कटलेटचा आकार द्या. हे कटलेट रव्यात बुडवून घ्या.

Mix Vegetable Cutlet | Google

शॅलो फ्राय करा

यानंतर तव्यावर तेल टाकून शॅलो फ्राय करा. हे कटलेट तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता.

Mix Vegetable Cutlet | Google

Next: दहीपासून बनवा या 2 रेसिपी, चव अशी की परत परत घेऊन खाल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Curd Recipe
येथे क्लिक करा