Mirchi Shengdana Thecha: जेवणासोबत तोंडी लावयला झटपट बनवा झणझणीत मिरची शेंगदाण्याचा ठेचा, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार ठेवा

हिरव्या मिरच्या, भाजलेले शेंगदाणे, लसूण, मीठ, तेल आणि कोथिंबीर घ्या.

Mirchi Shengdana Thecha

मिरच्या भाजून घ्या

हिरव्या मिरच्या हलक्या भाजून घेतल्यास ठेच्याला छान स्मोकी फ्लेवर येतो.

Mirchi Shengdana Thecha

शेंगदाणे सोलून घ्या

भाजलेले शेंगदाणे सोलून तयार ठेवा, त्यामुळे चव अधिक छान लागते.

Mirchi Shengdana Thecha

लसूण आणि मीठ घाला

मिक्सर किंवा खलबत्त्यात लसूण, मीठ आणि मिरच्या एकत्र ठेचा.

Mirchi Shengdana Thecha

शेंगदाणे मिसळा

यानंतर त्यात शेंगदाणे घालून जाडसर ठेचा तयार करा.

Hirvi Mirchi Thecha

फोडणी द्या (ऐच्छिक)

गरम तेलात मोहरी-जीरे टाकून फोडणी देऊ शकता, त्यामुळे चव वाढते.

Hirvi Mirchi Thecha

सर्व्ह करा

तयार ठेचा भाकरी, पोळी किंवा भातासोबत सर्व्ह करा आणि झणझणीत चवीचा आनंद घ्या.

Mirchi Thecha Recipe

Trendy Cotton Blouse: लग्नसराई किंवा रोजच्या वापरासाठी साडीवर ट्राय करा हे 7 ट्रेंडी सिंपल कॉटन ब्लाऊज डिझाईन्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Simple Trendy Cotton Blouse Design | Saam Tv
येथे क्लिक करा