Shruti Vilas Kadam
साध्या आणि क्लीन कट डिझाईनचा कॉटन ब्लाऊज नेहमीच एलिगंट दिसतो.
फ्लोरल प्रिंट असलेले कॉटन ब्लाऊज रोजच्या वापरासाठी ट्रेंडी आणि फ्रेश लुक देतात.
शर्ट कॉलर असलेला ब्लाऊज फ्युजन लुकसाठी खूपच लोकप्रिय आहे.
3/4 स्लीव्हज असलेले ब्लाऊज कम्फर्ट आणि स्टाइल दोन्ही देतात.
समोर बटण असलेले ब्लाऊज सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत.
पाठीमागून ओपन स्टाइल ब्लाऊज साध्या साडीलाही आकर्षक बनवतो.
पेस्टल किंवा हलक्या रंगातील कॉटन ब्लाऊज उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश वाटतात.