Strawberry Blossom Recipe: उन्हाळ्यात लिंबू पाणीपेक्षा घरी बनवा टेस्टी आणि रिफ्रेशिंग स्ट्रॉबेरी ब्लॉसम

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार ठेवा

ताज्या स्ट्रॉबेरी, साखर, क्रीम, दूध, जिलेटिन किंवा अगर-अगर पावडर आणि व्हॅनिला एसेंस घ्या.

Strawberry Blossom Recipe

स्ट्रॉबेरी प्युरी तयार करा

स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून मिक्सरमध्ये बारीक करून गुळगुळीत प्युरी तयार करा.

Strawberry Blossom Recipe

जिलेटिन तयार करा

थोड्या कोमट पाण्यात जिलेटिन किंवा अगर-अगर पावडर विरघळवून बाजूला ठेवा.

Strawberry Blossom Recipe

क्रीम मिश्रण बनवा

एका भांड्यात क्रीम, दूध आणि साखर एकत्र करून हलक्या आचेवर गरम करा. त्यात व्हॅनिला एसेंस घाला.

Strawberry Blossom Recipe

सर्व मिश्रण एकत्र करा

क्रीम मिश्रणात स्ट्रॉबेरी प्युरी आणि जिलेटिन घालून नीट मिसळा.

Strawberry Blossom Recipe

मोल्डमध्ये सेट करा

तयार मिश्रण मोल्ड किंवा ग्लासमध्ये ओतून फ्रिजमध्ये 3-4 तास सेट होण्यासाठी ठेवा.

Strawberry Blossom Recipe

सर्व्ह करण्याची पद्धत

सेट झाल्यानंतर वरून ताज्या स्ट्रॉबेरी आणि पुदिन्याच्या पानांनी सजवून थंड सर्व्ह करा.

Strawberry Blossom Recipe

Sunscreen in Summer: उन्हाळ्यात त्वचेसाठी परफेक्ट सनस्क्रीन कशी निवडावी? दिवसातून किती वेळा लावणे गरजेचे

Sunscreen Uses
येथे क्लिक करा