Air Conditioning: आला थंडीचा महिना! एसी ला मराठीत काय म्हणतात?

Manasvi Choudhary

घरगुती उपकरण

घरगुती उपकरणांमध्ये उन्हाळा संपला की घरात एसी सुरू होतो.

Air Conditioning | Saam Tv

एसीचा वापर

सध्या एसीचा वापर अधिक होत आहे.

Air Conditioning | Saam Tv

मराठीत काय बोलतात

याच एसीला मराठी भाषेमध्ये काय बोलतात तुम्हाला माहित आहे का?

Air Conditioning | Saam Tv

इलेक्ट्रॉनिक उपकरण

एसी म्हणजे एयर कंडीशनर इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे.

Air Conditioning | Saam Tv

वातानुकूलन यंत्र

एसी ला मराठीमध्ये वातानुकूलन यंत्र असे म्हणतात.

Air Conditioning | Saam Tv

प्रकार

एसीचे दोन प्रकार आहे स्प्लिट एसी आणि विंडो एसी.

Air Conditioning |

NEXT: Television: टिव्हीला मराठीत काय म्हणतात?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Television | Pintrest
येथे क्लिक करा...