Television: टिव्हीला मराठीत काय म्हणतात?

Manasvi Choudhary

इंग्रजी नाव

आपण रोजच्या जीवनात अनेक वस्तू या इंग्रजी नावानेच ओळखतो.

Television | Pintrest

मराठी

परंतू तुम्हाला रोज वापरण्यातल्या गोष्टींना मराठीत काय म्हणतात. हे माहित आहे का?

Television | Pintrest

टिव्ही

रोज आपण टिव्हीवर विविध कार्यक्रम पाहत असतो.

Television | Pintrest

मराठी अर्थ

टिव्हीला मराठीत काय म्हणतात?

Television | Pintrest

टेलिव्हिजन

टिव्ही या शब्दाचा अर्थ टेलिव्हिजन असा होतो.

Television | Pintrest

दूरचित्रवाणी

याच टिव्हीला मराठीमध्ये दूरचित्रवाणी असे म्हणतात.

Television | Canva

NEXT: Bedroom Name: बेडरूमला मराठीत काय बोलतात? 'असा' शब्द कधीच ऐकला नसेल

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा..