Marathi Celebrities Holi: ‘आला होळीचा सण…’; मराठी सेलिब्रिटींनीही केली रंगांची उधळण, पाहा Photos

Chetan Bodke

धुलिवंदन

आज देशभरामध्ये धुलिवंदनाचा सण मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केला जात आहे.

Marathi Celebrities Holi | Saam Tv

सेलिब्रिटींची होळी

अनेक सेलिब्रिटी धुळवड मोठ्या जल्लोषामध्ये सेलिूब्रेट करताना पाहायला मिळत आहे.

Marathi Celebrities Holi | Saam Tv

धुलिवंदन सेलिब्रेशन

सध्या सेलिब्रिटींचे सोशल मीडियावर धुलिवंदन सेलिब्रेशनचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत.

Marathi Celebrities Holi | Saam Tv

फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

फॅमिलीसोबत आणि आपल्या मित्रमंडळींसोबत होळी सेलिब्रेट करतानाचे सेलिब्रिटींचे फोटो व्हायरल होत आहेत.

Marathi Celebrities Holi | Saam Tv

गौरव मोरे आणि दिग्दर्शक विशाल देवरूख

हास्यजत्रा फेम गौरव मोरे आणि दिग्दर्शक विशाल देवरूखही होळी सेलिब्रेट करताना दिसत आहे.

Marathi Celebrities Holi | Saam Tv

सुरभी हांडे

जय मल्हार फेम म्हाळसा म्हणजेच सुरभी हांडेही होळी सेलिब्रेट करताना दिसत आहे.

Marathi Celebrities Holi | Saam Tv

मराठी सेलिब्रिटीचं सेलिब्रेशन

खास होळी सेलिब्रेशनसाठी अनेक मराठी अभिनेते आणि अभिनेत्री एकत्रित आले होते.

Marathi Celebrities Holi | Saam Tv

'मायलेक' चित्रपट

होळी सेलिब्रेशनसाठी 'मायलेक' चित्रपटाच्या टीमनेही उपस्थिती लावलेली होती.

Marathi Celebrities Holi | Saam tv

NEXT: वयाच्या ५३ वर्षातही मनिषा कोईरालाचं निखळ सौंदर्य...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manisha Koirala Photos | Instagram