Manisha Koirala: वयाच्या ५३ वर्षातही मनिषा कोईरालाचं निखळ सौंदर्य...

Chetan Bodke

अभिनेत्री मनीषा कोईराला

९०च्या दशकातल्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक समजली जाणारी मनीषा कोईराला गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीपासून दुर आहे.

Manisha Koirala Photos

बॉलिवूडपासून मनिषा दुर

गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडपासून दुर राहिलेल्या मनीषाचा अखेरचा चित्रपट २००० ते २००१ मधील होता. त्यानंतर ती फारशी चित्रपटांमध्ये दिसली नाही

Manisha Koirala Photos

'हिरामंडी' वेबसीरीजमुळे चर्चेत

सध्या मनिषा कोईराला संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हिरामंडी' वेबसीरीजमुळे कमालीची चर्चेत आली आहे. या वेबसीरीजमध्ये ती सुद्धा मुख्य भूमिकेत आहे.

Manisha Koirala Photos

इन्स्टाग्रामवर ॲक्टिव्ह असते.

मनीषा कोईराला नेहमीच इन्स्टाग्रामवर ॲक्टिव्ह असते. ती कायमच हटक्या अंदाजामध्ये फोटो शेअर करत असते.

Manisha Koirala Photos

मनिषा भारतीय नाही नेपाळची होती

90 च्या दशकात प्रसिद्ध झालेली मनिषा मुळची भारतीय नसून ती मुळची नेपाळची होती. तिचा जन्म नेपाळमधील काठमांडू येथे झाला.

Manisha Koirala Photos

गर्भाशयाच्या कॅन्सरचे निदान

2012 मध्ये मनीषाला गर्भाशयाच्या कॅन्सरचे निदान झाले होते. ती उपचारासाठी खास न्यूयॉर्कमध्ये गेली होती.

Manisha Koirala Photos

'हील्ड: हाउ कॅन्सर गेव मी ए न्यू लाइफ'

कॅन्सरवर मात मनिषाने 'हील्ड: हाउ कॅन्सर गेव मी ए न्यू लाइफ' हे पुस्तक तिने स्वत: लिहिले आहे.

Manisha Koirala Photos

'डियर माया' चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू

२०१७ मध्ये रिलीज झालेल्या 'डियर माया' या चित्रपटातून मनीषाने बॉलिवूडमध्ये जोरदार कमबॅक केलं.  

Manisha Koirala Photos

NEXT: बॉलिवूड सेलिब्रिटींनी केली रंगाची उधळण, पाहा Photos

Bollywood celebrities Holi | Saam Tv