Bollywood celebrities Holi: बॉलिवूड सेलिब्रिटींनी केली रंगाची उधळण, पाहा Photos

Chetan Bodke

धुलिवंदन

आज देशभरामध्ये धुलिवंदनाचा सण मोठ्या जल्लोषामध्ये साजरा केला जात आहे.

Kriti Kharbanda And Pulkit Samrat Photos | Saam Tv

सेलिब्रिटींची होळी

अनेक सेलिब्रिटी धुळवड मोठ्या जल्लोषामध्ये साजरा करताना पाहायला मिळत आहे.

Farhan Akhtar Photos | saam tv

धुलिवंदन सेलिब्रेशन

सध्या सेलिब्रिटींचे सोशल मीडियावर धुलिवंदन सेलिब्रेशनचे अनेक फोटो व्हायरल होत आहे.

Sunny Leone Photos | Saam Tv

फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

आपले लाडके सेलिब्रिटी फॅमिलीसोबत आणि आपल्या मित्रमंडळींसोबत होळी सेलिब्रेट करतानाचे फोटो व्हायरल होत आहे.

Jeh Ali Khan Photos | Saam Tv

प्रियंका चोप्रा आणि निक जोनास

गेल्या काही दिवसांपूर्वी परदेशातून आलेली प्रियंका आणि तिचा पती निक सुद्धा होळी सेलिब्रेट करते.

Priyanka Chopra And Nick Jonas Photos | Saam Tv

कतरिना कैफ आणि विकी कौशल

तिच्यासोबत अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशलही दिसत आहे.

Katrina Kaif And Vicky Kaushal Photos | Saam Tv

क्रिती सेनन

क्रिती सेननही तिच्या फॅमिलीसोबत होळी सेलिब्रेट करते.

Kriti Jonas Photos | Saam Tv

खान फॅमिली

करीना कपूर खान आणि तिचे मुलं जेह आणि तैमुरही जोरदार होळी सेलिब्रेट करताना दिसत आहे.

Kareena Kapoor Khan And Family | Saam Tv

आलिया भट्ट

आलिया भट्ट आपल्या मित्र मैत्रिणींसोबत होळी सेलिब्रेट करताना दिसत आहे.

Alia Bhatt Photos | Saam Tv

NEXT: गुलाबो... जरा इत्र गिरा दो

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari