Chetan Bodke
बॉलिवूड अभिनेत्री आदिती राव हैदरीच्या सौंदर्याची चर्चा अवघ्या इंडस्ट्रीत कायमच होते.
सध्या आदिती ‘हिरामंडी’ या वेब सीरिजमुळे कमालीची चर्चेत आहे.
या वेबसीरिजमध्ये ती प्रमुख भूमिकेत असून चाहत्यांना तिच्या आगामी वेबसीरिजची कमालीची उत्सुकता लागली.
अशातच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर डार्क गुलाबी रंगाचा स्टायलिस्ट वेस्टर्न ड्रेस वेअर करून तिने सुंदर फोटोशूट केले आहे.
आदिती या स्टायलिस्ट ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत असून तिच्या लूकची जोरदार चर्चा होत आहे.
मोकळे केस, नॉर्मल मेकअप, गळ्यामध्ये नेकलेस वेअर करून लूक पूर्ण केलेला आहे.
आदितीच्या सौंदर्याची भुरळ चाहत्यांवर पडली असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहे.
आदितीच्या लूकचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे.
शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.