Sanskruti Balgude: ग्लॅमरस अदांचा जबरदस्त तडका; संस्कृतीच्या फोटोंची चर्चा

Chetan Bodke

सौंदर्याने घायाळ

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री संस्कृती बालगुडे आपल्या क्यूट स्माईलने चाहत्यांना घायाळ करते.

Sanskruti Balgude Photos | Instagram/ @sanskruti_balgude_official

मालिकेतून ओळख

‘पिंजरा’ मालिकेच्या माध्यमातून संस्कृतीने स्वतःची ओळख निर्माण केली.

Sanskruti Balgude Photos | Instagram/ @sanskruti_balgude_official

खास अंदाजातील फोटो

नुकतेच अभिनेत्री संस्कृतीने बॉसी लूक करीत सोशल मीडियावर हटके फोटोशूट केले.

Sanskruti Balgude Photos | Instagram/ @sanskruti_balgude_official

संस्कृतीच्या फॅशनची चर्चा

संस्कृतीने नुकतंच सोशल मीडियावर ग्रे कलरचा कोट आणि मल्टीकलरचा बॉडीकॉर्न वनपिस परिधान करीत खूप सुंदर फोटोशूट केले आहे.

Sanskruti Balgude Photos | Instagram/ @sanskruti_balgude_official

संस्कृतीच्या फॅशनचा थाटच न्यारा

अभिनेत्री कोणताही लूक असो, अगदी छान पद्धतीने पद्धतीने वेअर करत फॅशन करत असते.

Sanskruti Balgude Photos | Instagram/ @sanskruti_balgude_official

कातील अंदाजातील फोटो

वेस्टर्न आऊटफिटमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसत असून तिने लूकला साजेसा असा मेकअप करत आपला लूक पूर्ण केला आहे.

Sanskruti Balgude Photos | Instagram/ @sanskruti_balgude_official

‘८ दोन ७५’

सध्या मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडे तिच्या आगामी ‘८ दोन ७५’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे.

Sanskruti Balgude Photos | Instagram/ @sanskruti_balgude_official

चित्रपटानिमित्त खास फोटोशूट

या चित्रपटानिमित्त शुभंकर तावडेने आणि संस्कृतीने हटके फोटोशूट केले आहे.

Sanskruti Balgude Photos | Instagram/ @sanskruti_balgude_official

सोशल मीडियावर फोटोंची चर्चा

शुभंकरने यावेळी प्रमोशन दरम्यान क्लासी अंदाजामध्ये फॅशन करत फोटोशूट केले असून दोघांच्याही फोटोंची सोशल मीडियावर बरीच चर्चा होते.

Sanskruti Balgude Photos | Instagram/ @sanskruti_balgude_official

NEXT: पाहताच क्षणी प्रेमात पडाल असं Aditi Rao Hydari चं सौंदर्य

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari
येथे क्लिक करा...